कागलमध्ये १०० बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन
कागल:योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वत्र हाहाकार माजला आहे, अशी चिंता ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील १०० बेडच्या अद्ययावत […]