Information

नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर द्यावा :जिल्हाधिकारी राहूल रेखावार

June 28, 2022 0

कोल्हापूर: सारथीच्या अल्प काळातील कामांचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाच्या योजना तसेच सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेवून नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यावेळी केले.छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व […]

Information

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिरमध्ये ७३ रक्तदात्यांचे रक्तदान

June 6, 2022 0

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. यावेळी मराठा […]

Information

शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा”उत्साहात संपन्न

June 6, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ.शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शहरात […]

Information

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मेडिकल असोसिएशनच्या वतीने पोस्टर प्रदर्शन

June 3, 2022 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: 31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस असतो. या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा कोल्हापूर […]

Information

कॅन्सरविरोधी लढवय्यांचा दशवर्ष-पूर्ती सोहळा आनंदात साजरा

May 25, 2022 0

कोल्हापूर: खरं तर कॅन्सरचे निदान आपली विविध पातळीवर कडक परीक्षा पाहत असते. कॅन्सर पीडित आणि त्याचे कुटुंब यांची होणारी घालमेल त्रास, मग आपलेपणाची आणि आधुनिक उपचारांची फुंकर, दिलेला मानसिक आधार आणि कॅन्सरचे मळभ दूर करून आत्मविश्वासाने […]

Information

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या:जिल्हाधिकारी राहूल रेखावार

May 19, 2022 0

कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.लोकराजा राजर्षी […]

Information

केआयटीच्यावतीने ११ व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘केआयटी अकॅडमी’ सुरु

May 18, 2022 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने (केआयटी) अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील ३९ वर्षांच्या गुणवत्तापूर्ण आणि यशस्वी सेवेनंतर, अनेक वर्षांच्या पालकांच्या विनंती व मागणीवरून ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘केआयटी अकॅडमी’ यावर्षीपासून सुरु करत […]

Information

आद्य शंकाराचार्य जयंती उत्सवास सुरवात ;सहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

May 11, 2022 0

कोल्हापूर: येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज सुरवात झाली.प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना अभिषेक, वेदशास्त्र संपन्न सौरभ कुलकर्णी यांचे दशोपनिषद […]

Information

महाराष्ट्र शासनाची खान अकॅडमीसह भागीदारी; सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणित सुधारणार

March 23, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्यात भागीदारी करण्यात आली. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १-१० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणित विषय सुधारणे हा उद्देश आहे. त्यामुळे मराठी भाषेत गुणवत्तापूर्ण […]

Information

स्टार्टअप, इलेक्ट्रीक बसेस सारख्या नाविन्यपूर्ण गोष्टींना पाठबळ देणारा अर्थसंकल्प:आ.ऋतुराज पाटील

March 12, 2022 0

कोल्हापूर:राज्यात इनोवेशन आणि इंक्युबेशन इको सिस्टीम तयार करण्याचा मानस शासनाने जाहीर केला आहे.युवा पिढीला विशेष संधी म्हणून स्टार्ट अपसाठी बीज भांडवल तसेच इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विशेष सुविधा आणि मार्गदर्शन देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. 100 कोटीचा […]

1 12 13 14 15 16 24
error: Content is protected !!