Information

निवडणुक निकालांआधी खोट्या माहितीशी लढण्यासाठी कू अँप ने आणले मार्गदर्शक

March 9, 2022 0

गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये निवडणूक निकालांआधी कू अँप ने एक मार्गदर्शक आणले आहे. त्याचा हेतू यूजर्सना जबाबदारीने समाजमाध्यमांचा वापर करायला प्रवृत्त करण्यासह चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांना आळा घालण्यासंदर्भाने जागरूक करणे हा […]

Information

महिलांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारे कू ऍपचे प्रेरणादायी अभियान

March 9, 2022 0

रोजच्या आयुष्यातल्या सामान्य महिलांचा संघर्ष ठळक करत हे प्रेरणादायी अभियान लैंगिक धारणांना को तोडत महिलांमधल्या मुक्त चर्चांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेला अधोरेखित करते.प्रादेशिक भाषांमधला अभिव्यक्तीचा सर्वात मोठा मंच Koo App ने #BejhijhakBol नावाचे एक अनोखे अभियान […]

Information

पीएम मोदी: ‘मन की बात’ कार्यक्रमासंदर्भाने यूजर्सनी सोशल मीडिया कू वर केली ‘जन की बात’

February 23, 2022 0

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मासिक रेडियो कार्यक्रमाचे प्रसारण येत्या रविवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे यावेळची केंद्र सरकारने ‘मन की बात’बाबत लोकांकडून सूचना आणि तक्रारी मागवल्या आहेत. सोशल मीडियावर यूजर्सनी मोठ्या […]

Information

विद्यापीठ हे संशोधन व नवनिर्मितीचे इंजिन:एमआयटी एडीटी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

January 19, 2022 0

पुणे:  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) नावीन्यपूर्ण संशोधनासाठी विद्यापीठाला आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या मदत करत असते. विद्यापीठ तंत्रज्ञानातील संशोधन क्षेत्रात  महत्त्वाची भूमिका ऩिभवतात. विद्यापीठाने पायाभूत सुविधा मजबूत करून विविध क्षेत्रात सखोल संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, तरच भारत तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. विद्यापीठ ही संशोधन आणि नवनिर्मितीचे इंजिन असते, अशी भावना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे चेअरमन […]

Information

मतदारांना सशक्त बनवण्यासाठी कू अँपनं नव्या फीचर्ससोबत सुरू केलं जागृती अभियान

January 18, 2022 0

मतदारांना त्यांच्या अधिकारांबद्दल शिक्षित करण्यासह माहिती देत निवडणुक प्रक्रियेबाबत विश्वास जागवण्यासाठी भारतीय भाषांमध्ये चालवले जाईल जागरूकता अभियान. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भाने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूने खास घोषणा केली आहे. आता कूचा मंच आता विविध भाषांमध्ये अनेक हायपरलोकल […]

Information

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कू’ वर पोस्ट केला एक व्हीडिओ

January 14, 2022 0

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कू’ वर नुकताच एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या भावुक व्हीडिओत म्हणतात, “मी एका छोट्याशा शहरातून येतो. इथं आईचा पदर कुठकुठल्या कामांसाठी वापरला जातो ते बघुया. डोळ्यातले अश्रु पुसायला आईचा […]

Information

कू अॅपने स्वीकारली ‘स्वैच्छिक आचारसंहिता’; निवडणूक कायदे आणि पद्धतींवरील युजर्सचा विश्वास वाढण्यास होणार मदत

January 14, 2022 0

 आगामी निवडणुकांशी संबंधित सोशल मीडियावरील चर्चा-संवाद सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलत, कू अॅपने ‘स्वैच्छिक आचारसंहिता’ स्वीकारली आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) द्वारे तयार करण्यात आलेली, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी IAMAI द्वारे […]

No Picture
Information

युवा उद्योजकांसाठी बीवायएसटी-एचडीएफसी बँक नर्चरिंग ग्राम्प्रेनुअर्स उपक्रम

December 27, 2021 0

कोल्हापूर: भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी) आणि एचडीएफसी बँक तर्फे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुण नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सुरु करत असलेल्या उपक्रमाची घोषणा 21 डिसेंबर रोजी आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात करण्यात आली. सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या नवउद्योजकांना […]

Information

‘कू’वर जनसमूहाने केले बाबासाहेबांना अभिवादन

December 7, 2021 0

मुंबई:बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमीला गर्दी जमते. सोबतच समाजमाध्यमांवरही महापरिनिर्वाण दिनाचे पडसाद उमटतात. भारतीय मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’वरही विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी बाबासाहेबांच्या कार्याला वंदन केले. ‘जरी संकटांची काळरात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती’ अशा काव्यमय शब्दात सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले आहे.  https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=52d9dbb6-3f8e-4149-b853-7cc4a3447ad5

Information

मुंबई हल्ल्याला लोटली 13 वर्षं, ‘कू’ वर उमटले पडसाद

November 27, 2021 0

मुंबई हल्ल्याला लोटली 13 वर्षं, ‘कू’ वर उमटले पडसाद नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, विराट कोहली यांनी व्यक्त केल्या भावना मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला आज 13 वर्षं पूर्ण होत आहेत. विविध सोशल मीडिया मंचांवर या थरारक घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ‘कू’वरही सामान्यांसह विविध राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंतांनी यानिमित्ताने भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘कू’ केले आहे. “https://www.kooapp.com/koo/nitin.gadkari/09c221af-7b29-4ed8-8f09-c0b0ef4c2382”  मुंबई में 26/11 को हुए आतंकी हमले में शहीद सभी को विनम्र श्रद्धांजलि और इस हमले का डटकर सामना करने वाले वीर सुरक्षाकर्मियों को नमन।   यानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘कू’वर पोस्ट केली आहे.  “https://www.kooapp.com/koo/supriya_sule/506de7c3-f4d1-47f4-a1a8-26d403f32e7e”  पोलीस मेमोरियल, मुंबई येथे २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना अभिवादन केले.क्रिकेटपटू विराट कोहली याने ‘कू’ केले आहे, “https://www.kooapp.com/koo/virat.kohli/f17e2eb5-1dc5-42dd-8d4e-925b325709f8”  We will never forget this day, we will never forget the lives lost. Sending my prayers to the friends and familes who lost their loved ones  […]

1 13 14 15 16 17 24
error: Content is protected !!