परीक्षा संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये #ExamBuddy  मोहीम कु वर
विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणाव आणि चिंता यांवर नियंत्रण ठेवण्यात मदत करण्यासाठी ‘कू’एक खास उपक्रम घेऊन येतो आहे. भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कू’ ने ‘फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, फोर्टिस हेल्थकेअर’ यांच्या सहकार्याने हा विशेष […]