Information

१४ वर्षीय विश्व विक्रमवीर अथर्व गोंधळी याने मिळविली अँथलेटिकमध्ये डॉक्टरेट

January 2, 2020 0

कोल्हापूर : टोप संभापुर  तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील 14 वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळी याने 245 किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या 10 तासात पूर्ण केले आहे.वयाच्या सातव्या वर्षापासून अथर्व हा सायकल व अन्य खेळाचे  धडे […]

Information

२०१९ या वर्षांतील शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी

December 24, 2019 0

जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. २०१९ या वर्षांतील […]

Information

खाजगी विमा कंपन्यांच्या लुटी विरोधात खा. संभाजीराजे यांनी उठवला संसदेत आवाज

November 29, 2019 0

महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 54 लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले.  कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील उभी पिके आणि घरेदारे पुरामध्ये बुडले. आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील […]

Information

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कापडी पिशवी प्रशिक्षण कार्यक्रम

November 21, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य संध्याराणी बेडगे यांनी महिलांना स्वावलंबी महिलांसाठी कापडी पिशव्या बनवण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण […]

Information

खेळ व शिक्षणातील दरी दूर करणारा ‘रानु’ 

November 5, 2019 0

भारतामध्ये खेळांपेखा जास्त महत्व शिक्षणाला दिलं जातं. परदेशांमध्ये लहानपणीच खेळांमधील गुणवत्ता हेरून तेथील सरकारे मुलांना खेळांत प्राविण्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच जगभरात होणाऱ्या खेळ उत्सवांत ती मुले अनेक पदके कमावताना दिसतात. आपल्याकडे सरकारी अनास्था […]

Information

अंतरंग हॉस्पिटलच्यावतीने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

October 12, 2019 0

कोल्हापूर:पचन आणि पोट विकाराच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी गेली 35 वर्षांपासून सेवाभावाने कार्यरत असलेल्या अंतरंग हॉस्पिटलच्यावतीने “अंतरंग गॅस्ट्रोकॉन “2019 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय परिषदेचे आयोजन उद्या हॉटेल अयोध्या येथे करण्यात आहे,अशी माहिती तज्ञ डॉ.विवेकानंद कुलकर्णी यांनी […]

1 22 23 24
error: Content is protected !!