बी.वाय.जोशी यांची द वेल्थ कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
मुंबई : द वेल्थ कंपनी या पँटोमॅथ ग्रुप कंपनीने आज एक घोषणा केली आहे. द वेल्थ कंपनीच्या मालमत्ता व्यवस्थापन शाखेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या क्षेत्रातील एक आघाडीचे आणि अनुभवी अधिकारी भालचंद्र जोशी (बी.वाय. जोशी) […]