Entertainment

बर्फाच्या वर्षावात दिली ‘अशी’ पोज, टायगर श्रॉफचे हे धाडस बघितलेत का?

December 3, 2021 0

टायगर श्रॉफ म्हणजे तरुणांच्या मोस्ट फेवरिट अभिनेत्यांपैकी एक. आपल्या भूमिकेसाठी कुठल्याही टोकाला जात कष्ट घेणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख ठळक करणारे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. यात टायगर […]

Entertainment

मावशीच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची ‘ही’ घोषणा चर्चेत

December 3, 2021 0

श्रद्धा कपूर ही नव्या पिढीची ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असणारी श्रद्धा सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. आताही श्रद्धाने शेअर केलेल्या एका पोस्टरची चर्चा सुरू आहे. मावशी पद्मिनी कोल्हापुरेच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धाने एक खास […]

Entertainment

तुझ्यासोबत असतो तेव्हा… विराटने पोस्ट केलेला रोमॅंटिक फोटो पाहिलात का?

November 29, 2021 0

मुंबई लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली सोशल मीडियावर सक्रिय असतो. चाहतेसुद्धा त्याचे फोटो आणि व्हीडिओज लगोलग उचलून धरत असतात.नुकताच विराटने कू वर पोस्ट केलेला एक रोमॅंटिक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यात विराट आणि अनुष्का पाठमोरे […]

Entertainment

डॉ.अजितकुमार देवच्या अर्धाकृती पुतळ्यांनी वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

November 29, 2021 0

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी ह्या मालिकेला डोक्यावर घेतलं. एक बोगस […]

Entertainment

या अभिनेत्याचा 522वा सिनेमा येतोय लवकरच, ‘कू’ वर शेअर केले पोस्टर

November 27, 2021 0

मुंबई: अनुपम खेर हे भारतीय सिनेमावर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आगळा ठसा उमटवलेले अनुपम खेर यांचा 522वा सिनेमा ‘कनेक्ट’ लवकरच प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात खेर यांच्यासह दक्षिणेतली लेडी सुपरस्टार नयनतारा हीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. सोबतच अश्विन सर्वनन आणि विग्नेश […]

Entertainment

रविना टंडन दिसणार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

November 24, 2021 0

 ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनची जादू अजूनही कायम आहे. कु या सोशल मिडीयावर सतत आपले फोटो आणि व्हीडिओही शेअर करत असते.आता रवीना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमातून डेब्यू करते आहे. ‘अरण्यक’ ही सिरीज चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण […]

Entertainment

आंतरराष्ट्रीय पुरूष दिना निमित्त श्रद्धा कपूरने शेयर केली कु वर भावूक पोस्ट

November 19, 2021 0

अर्चना पूरन सिंह, डब्बू रत्नानी यांनीही व्यक्त केल्या सुंदर भावना बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलीवुडच्या सर्वात सुरेख अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते […]

Entertainment

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिका १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठीवर या लोकप्रिय चॅनेलवर

November 17, 2021 0

कोल्हापूर:करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना करणाऱ्या महाराणी ताराबाईसाहेब मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होत्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या रणरागिनी ताराराणी यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी आणि त्यांचा लौकिक […]

Entertainment

श्रद्धा कपूरचा व्यायाम करतानाचा व्हीडिओ कु वर

November 17, 2021 0

बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावरचा वावरही प्रभावी असतो.आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी श्रद्धा आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही […]

Entertainment

लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता च्या ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’चे ट्रेलर नुकतेच ‘कू’वर

November 16, 2021 0

लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता सध्या आपली नवी वेबसिरीज ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’मुळे चर्चेत आहे. या वेब सिरीजबाबत लोकांमध्ये बरेच कुतुहल आहे. ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’चे ट्रेलर नुकतेच ‘कू’वर रिलीज झाले असून सोशल मिडीयावर व्हायरल होते आहे. हिक्कप्स […]

1 8 9 10 11
error: Content is protected !!