कोल्हापूर:महाराष्ट्राला अनेक सण, व्रतवैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. हि कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आज कोल्हापुरातील नागोबामंदिर नागाळा पार्क येथे झी मराठी च्या वतीने वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मालिकणाच्या इतिहासात प्रथमच 3D चष्म्याच्या द्वारे सत्यवान सावित्री मालिका प्रासारण करण्यात आले यावेळी माहिलांनी याचा आनंद लुटला. आपल्या […]