भाषेच्या ऑनलाइन वापराबाबत भारतात पहिल्यांदाच होणार प्रयोग
म्हैसूरमधील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस’ (CIIL) आणि Bombinate Technologies Pvt Ltd यांनी एका संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज ही भारताच्या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, कू (Koo)ची होल्डिंग कंपनी आहे. सोशल मीडियाचा गैरवापर […]