राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी विद्यापीठाला यजमानपद
कोल्हापूर: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १३व्या ‘राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा २०१५-१६’साठी यजमान आयोजक म्हणून शिवाजी विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. भगवान माने यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली […]