Uncategorized

नवरात्रीनिमित्त आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

October 5, 2016 0

कोल्हापुर:नवरात्रीनिमित्त प. पु. श्री श्री रविशंकर संस्थापित आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून करण्यात आले आहे.यामध्ये 7 तारखेला महागणपती होम,नवग्रह शांती होम,वास्तु शांती होम,देवी सुक्त पठण तसेच 8 तारखेला महारुद्र होम,सुदर्शन […]

Uncategorized

लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

October 5, 2016 0

कोल्हापूर: सदाशिवराव मंडलिक इरिगेशन,अग्रीकल्चर एज्युकेशनल एण्ड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन सदाशिव नगर यांच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.यावर्षीपासून कायमस्वरूपी विविध क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जाणार […]

No Picture
Uncategorized

औषध निर्मितीवरील खर्च व कालावधी कमी करण्याचे संशोधकांसमोर आव्हान: कुलगुरू

October 4, 2016 0

कोल्हापूर : औषध निर्मितीच्या क्षेत्रात लागणारा पैसा व कालावधी कमी करण्याचे मोठे आव्हान संशोधकांसमोर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. आंतरविद्याशाखीय संशोधनाची सर्व शाखांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती […]

Uncategorized

विकासासाठी उत्पन्न आणि कर दोन्हीची वाढ महत्वाची :पालकमंत्री

October 1, 2016 0

कोल्हापूर : राज्याच्या उत्पन्नात कराद्वारे जमा होणारा महसूल अत्यंत महत्वाचा असून विकासासाठी व्यवसाय आणि कर या दोन्होंची वृध्दी आवश्यक व महत्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात विक्रीकर दिनानिमित्त विक्रीकर दिन […]

Uncategorized

आ.राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी महावीर उद्यान येथे ओपन जिमचे उद्घाटन

October 1, 2016 0

कोल्हापूर : आजकाल विकसित आधुनिक तंत्रज्ञामुळे जास्तीत जास्त कामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे शरीराच्या दृष्टीने आवश्यक व्यायाम पूर्णतः कमी आला आहे. याच कारणाने मनुष्यात मानसिक तणाव आणि शारीरिक व्याधी जन्म घेत आहेत, त्यामुळे दररोज […]

1 2 3 4
error: Content is protected !!