विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ
कोल्हापूर : ब्रिटीशांच्या ताब्यातून स्वतंत्र झालेल्या भारताला राज्यघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, त्याचप्रमाणे हे राष्ट्र सातत्याने विकास पावत राहील, याची तरतूदही त्यांनी घटनेमध्ये करून ठेवली, हे […]