Uncategorized

शतदा प्रेम करावे’ व ‘नकळत सारे घडले’स्टार प्रवाहच्या या दोन मालिकांचा शनिवारी होणार महासंगम

April 5, 2018 0

 ‘शतदा प्रेम करावे’ व ‘नकळत सारे घडले’स्टार प्रवाहच्या या दोन मालिकांचा शनिवारी होणार महासंगम सातत्याने वेगळे आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे. येत्या शनिवारी, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता […]

Uncategorized

देशभरातील 45 लोकेशन्सवर शूट झालाय ‘सॉरी’

April 5, 2018 0

प्रत्येक सिनेमाचं  आपलं  एक वेगळेपण आणि आकर्षण असतं  सॉरी हा आगामी  मराठी सिनेमा म्हणजे वेगळेपणांचं भंडारच आहे. एक शोधता बरयाच नावीन्यपूर्ण गोष्टी या सिनेमात पाहायला मिळतील. कथानक, अभिनय, गीत-संगितात, सादरीकरण,दिग्दर्शन यासोबतच देशभरातील सात राज्यांमधील विविध […]

Uncategorized

ऐश्वर्या नारकर यांनी ‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर केल्या नारळाच्या वड्या

April 3, 2018 0

मालिकांच्या सेटवर खूप गमतीजमती घडत असतात. स्टार प्रवाहची’लेक माझी लाडकी’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही.’लेक माझीलाडकी’च्या सेटवर नुकतीच सगळ्यांना गोड मेजवानी मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नारळाच्या वड्या करून सर्वांना गोडखाऊ करून दिला. ‘लेक माझी लाडकी’ मालिकेच्या सेटच्या परिसरात बरीच नारळाचीझाडं आहेत. नारळाच्या झाडांवरून नारळ काढण्यात आले. हेकाढलेले नारळ ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले आणि त्यांना ओल्यानारळाच्या वड्या करायची कल्पना सुचली. ही कल्पना लगेचअंमलातही आली. त्यांच्या सुचनेनुसार सेटवरच नारळाच्या वड्या तयारझाल्या. या छान खमंग गोड वड्यांवर सेटवरच्या सर्वांनी ताव मारलानसता तर नवलच…अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या विषयी म्हणाल्या, “आम्ही सेटवर फावल्यावेळात बरीच धमाल करत असतो, खादाडी करत असतो. याआधीहीआम्ही मेथांबा, मिसळ असे बरेच पदार्थ केले आहेत. सेटवर नारळपाहून नारळाच्या वड्या करण्याची कल्पना सुचली आणि लगेचवड्याही केल्या. या वड्या करताना खूप मजा आली. ताज्या वड्याआम्ही सर्वांनी मिळून खाल्ल्या.”या लोकप्रिय मालिकेत मीरा आणि इरावती यांच्या आयुष्यात कायघडतंय हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘लेक माझी लाडकी’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Uncategorized

डॉ.जब्बार पटेल यांना शिवाजी विद्यापीठाचा कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार

April 3, 2018 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आज जाहीर करण्यात आला. येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता श्री. पटेल यांना सन्मानपूर्वक पुरस्कार […]

Uncategorized

अनासपुरेंची राजकारणात उडी!

April 1, 2018 0

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे आता राजकारणात उडी घेणार आहेत. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना करणार आहेत. याचबरोबर 2019च्या लोेकसभा आणि विधानसभा निवडणुकाही पक्षामार्फत लढविणार असल्याची माहिती मकरंद अनासपुरे […]

1 5 6 7
error: Content is protected !!