
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे आता राजकारणात उडी घेणार आहेत. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना करणार आहेत. याचबरोबर 2019च्या लोेकसभा आणि विधानसभा निवडणुकाही पक्षामार्फत लढविणार असल्याची माहिती मकरंद अनासपुरे यांनी दिली.
Leave a Reply