इंजिनिअरींग असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हयातील उद्योजकांचा खा.धनंजय महाडिक यांना पाठिंबा
कोल्हापूर: उद्यमनगरी अशी ख्याती असणार्या कोल्हापुरातील उद्योजकांना सध्या विविध समस्यांना तोंड दयावं लागत आहे. याबाबत संसदेत आवाज उठवून त्या मार्गी लावण्याचा मनोदय खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या वतीनं आयोजित ब्रेकफास्ट […]