रिपब्लीकन सोशल फाउंडेशन यांचे वतीने आंबेडकरी चळवळ वर्तमान वाटचाल आणि दिशा या विषयावर चर्चासत्र संपन्न
कोल्हापूर: कोल्हापूर येथील रिपब्लीकन सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ‘आंबेडकरी चळवळ वर्तमान वाटचाल आणि दिशा’ या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सतत सक्रीय असणारे आयु.संजय जिरगे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. दसरा चौक […]