दूध संस्था पदाधिका-यांनी दूध उत्पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा: माजी आ.महादेवराव महाडिक
कोल्हापूरः पन्हाळा व शिरोळ तालुक्यातील दूध संस्थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात करत असताना ते बोलत होते. सोबत सहा. निबंधक दुग्ध गजेंद्र देशमुख होते. गोकुळने संस्था व दूध उत्पादक समोर ठेवून त्यांच्या हिताचा […]