News

क्रिडाईकडून खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार

December 7, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूर क्रिडाईच्या विनंतीस मान देवून तब्बल पावणे दोन वर्षे अडकलेल्या नवीन एकसमान बांधकाम नियमावलीं (युनिफाईड बायलॅाज) च्या मसूद्याला मान्यता मिळावी याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी नगरविकास मंत्री नाम.एकनाथ शिंदे यांना ठाणे येथे क्रिडाईच्या शिष्टमंडळासमवेत […]

Uncategorized

भारतीय अर्थ व कुटुंब व्यवस्था हिंदू पंचांगांवर अवलंबून असल्याने पंचांगास महत्त्व : पंचागकर्ते मोहन दाते

December 7, 2020 0

कोल्हापूर: हिंदूंची कालगणना लाखो वर्षे जुनी असून ती सूर्य-चंद्रयांच्या गतीवर आधरित आहे. तशीच ती निसर्गचक्र आणि ऋतूचक्र यांना अनुकूल आहे. त्यामुळे दरवर्षी सण, ऋतू, व्रते आदी दिवस पालटत नाही; मात्र अन्य पंथीयांची दोन-चार हजार वर्षांपूर्वी […]

Uncategorized

दुचाकीस्वार गायत्री पटेल यांची “वन ड्रीम वन राइड” उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात

December 6, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या दुचाकी स्वार गायत्री पटेल या आजपासून “वन ड्रीम वन राइड” उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात केली. टीव्हीएस अपाचे 200 आरटी या दुचाकीवरून पुढील सहा महिन्यात गायत्री तीस हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर या मोहिमेत […]

News

महाआघाडी सरकार महाअपयशी  सरकार;भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये

November 30, 2020 0

कोल्हापूर :  महिलावरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन […]

News

आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

November 30, 2020 0

कागल:गेल्या एक वर्षांच्या कालावधीत ग्रामविकास मंत्रालयाने लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या वीसहून […]

News

जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उंचावेल

November 30, 2020 0

कागल :महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार शिक्षण व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पक्षाच्यावतीने उमेदवार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड निधी लागला. या काळात उत्पन्नाचे स्रोत थांबले असताना शिक्षकांचे वेतन थांबविले नाहीत. निसर्ग चक्रीवादळासारखे संकट आले. दुसरी […]

News

पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील

November 29, 2020 0

गडहिंग्लज:विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून भाजपवाले देव पाण्यात घालून बसलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि […]

News

धनगर आरक्षणप्रश्नी उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुणः विक्रम ढोणे

November 27, 2020 0

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वर्षभरात धनगर आरक्षणप्रश्नी कवडीचेही प्रयत्न केले नाहीत. या सरकारला याप्रश्नी शून्य गुण आहेत. सरकारने वर्षभरात धनगर समाजाचा पुरता भ्रमनिरास केला आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती […]

News

गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा;अधिकारी व हॉस्पिटल्स प्रशासनाना सूचना

November 26, 2020 0

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावे, असे स्पष्ट निर्देश याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले […]

News

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रूपये

November 26, 2020 0

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत. दरम्यान, गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी झालेला बँकांचा संप व शनिवार दि.२८, […]

1 3 4 5 6 7 71
error: Content is protected !!