Uncategorized

‘एबी आणि सीडी’ येत्या 13 मार्च रोजी प्रदर्शित होतोय!

March 9, 2020 0

एकाच शाळेत शिकलेले अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांचे ‘एबी आणि सीडी’ हे टोपण नाव त्यांच्या शाळेतील शर्मा सरांनी ठेवले आहे… त्यांच्यातील मैत्री ही इतकी दाट होती की ‘एबी आणि सीडी’ नावाने ते ओळखले जात […]

News

माणगाव लोकार्पण सोहळाबाबत यंत्रणांनी जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात :पालकमंत्री

March 7, 2020 0

कोल्हापूर : माणगाव येथील स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव […]

News

राज्यस्तरीय महिला दिनाची तयारी पुर्ण: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 7, 2020 0

कोल्हापूर : राज्यस्तरीय महिला दिनाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता आणि खबरदारी घेवून उद्या कोल्हापूरात महिला दिन उर्त्स्फुतपणे साजरा होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त […]

Uncategorized

१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता

March 7, 2020 0

१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांच्या स्पर्धेत शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @८ या सिंगापूरच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले.लघुपटांच्या स्पर्धेत इराणच्या आय एम नॉट माय बॉडी या निमा अकबरपौर दिग्दर्शित […]

News

मधुमेह नियंत्रणावरील नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी मधुमेह परिषदेचे आयोजन

March 1, 2020 0

कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० […]

1 3 4 5
error: Content is protected !!