News

मंत्री मुश्रीफ यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम: तुम्हाला तर पेन्शनसुद्धा मिळू देणार नाही ..

June 2, 2020 0

कोल्हापूर :वास्तविक या पावसाळ्यात आंबेओहोळ आणि नागणवाडी धरणात पाणी अडविणे अपेक्षित होते. परंतु; लॉकडाऊनमुळे तीन महिने काही काम करता आली नाही, हे ठीक आहे . दरम्यान, पावसाळ्यानंतर या दोन्ही प्रकल्पांची पूर्तता यावर्षी झाली नाही, तर […]

News

कागलच्या मुस्लिम समाजाकडून पाच ऑक्सिजन यंत्रे व अडीच हजार मास्क देणार

June 1, 2020 0

कागल:कागल कोविड केअर सेंटरसाठी येथील मुस्लीम समाजांतर्गत बैतूलमाल समितीच्यावतीने पाच ऑक्सीजन मशीन व अडीच हजार मास्क देणार असल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधीनी दिली. समाजाच्यावतीने हे पत्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने […]

News

जिल्हा माहिती कार्यालयात आर्सेनिक अल्बम औषधांचे वाटप

June 1, 2020 0

कोल्हापूर: सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स, महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्सच्या सहाय्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या माध्यमातून ‘चला वाढवूया रोगप्रतिकारक शक्ती’ ही मोहीम सुरू केली आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम-30 सी या होमिओपॅथी […]

News

ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्रभर मोफत आर्सेनिक अल्बम- 30 औषध पुरविणार:मंत्री हसन मुश्रीफ

June 1, 2020 0

कोल्हापूर:ग्रामविकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मानवी प्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी मोफत आर्सेनिक अल्बम- 30 हे औषध पुरवणार असल्याचे, प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री श्री. मुश्रीफ कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.मंत्री श्री. मुश्रीफ […]

1 6 7 8
error: Content is protected !!