News

दूध संस्‍था पदाधिका-यांनी दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा: माजी आ.महादेवराव महाडिक   

December 16, 2020 0

कोल्‍हापूरः  पन्‍हाळा व शिरोळ तालुक्‍यातील दूध संस्‍थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात करत असताना ते बोलत होते. सोबत सहा. निबंधक दुग्‍ध गजेंद्र देशमुख होते. गोकुळने संस्‍था व दूध उत्‍पादक समोर ठेवून त्‍यांच्‍या हिताचा […]

News

फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे दादांचे महत्व कमी होणारे नाही:महेश जाधव

December 16, 2020 0

कोल्हापूर : नुकतीच झालेली पुणे पदवीधर निवडणुक भाजपाच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. ५८ तालुक्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनापासून जीवाचे रान करून ही निवडणूक मोठ्या […]

Uncategorized

‘बायकोला हवं तरी काय’ ला प्रेक्षकांची पसंती

December 15, 2020 0

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील दर्जेदार आणि  मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येणाऱ्या एमएक्स प्लेअरने प्रेक्षकांना दिलेले गुणवत्तेचे आश्वासन कायमच जपले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेक्षकांनी ‘बायकोला हवं तरी काय’ या वेबसिरीजला दिलेली पसंती. प्रत्येक स्त्रीच्या मनात […]

News

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी व बुरुजाचे काम लवकरच सुरू होणार: खा.संभाजीराजे छत्रपती

December 14, 2020 0

विजयदुर्ग: शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला मराठा आरमाराच्या प्रमुख शक्ती केंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजवली आणि बुरुजचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तिकेंद्र असलेला महत्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण […]

News

सारथी संस्थेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला खास. संभाजीराजे छत्रपती यांची भेट

December 14, 2020 0

पुणे: शरद पवार राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत, म्हणून शाहू महाराजंच्या नावाने स्थापन झालेली संस्था बंद पडू नये याविषयी त्यांनी लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याचे – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांचे […]

News

परिक्षा निकालातील त्रुटी लवकर दुर करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा: युवासेनेची मागणी

December 14, 2020 0

कोल्हापूर: करोनाच्या पार्श्वभूमीवर छ.शिवाजी महाराज विद्यापीठ अंतर्गत ऑनलाइन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या अनेक परिक्षांमधील निकालात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत त्या दुर कराव्यात आणी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम.राजेश […]

No Picture
News

जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करा

December 14, 2020 0

कोल्हापूर : शिवसेना पक्षाशी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे आदी गद्दारांना फूस लावून पक्षाच्या कार्यक्रमात उघडपणे सक्रीय सहभागी करून घेणारे जिल्हाप्रमुख संजय पवार हे सर्वपक्षीय जिल्हाप्रमुख असून, पक्षाचा आदेश […]

News

सत्तेत माणसे जवळ येतात, ही सत्तेची सूज असते जिवाभावाची माणसे मिळवायला आयुष्यभर सेवा करावी लागते: मंत्री हसन मुश्रीफ

December 12, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :सत्तेत असल्यावर माणसे जवळ येतात. मात्र ही सत्तेची सूज असते. जिवाभावाची माणसे मिळवायला आयुष्यभर सेवा करावी लागते असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते महासैनिक हॉल येथे आयोजित […]

News

कागलमध्ये विविध संघटनेच्यावतीने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

December 8, 2020 0

कागल : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात संसदेमध्ये अन्यायी विधेयक आणून अत्यंत गदारोळात अन्यायी विधेयक पास करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे *पाप मोदी सरकारने केले आहे. या विरोधात गेले दहा दिवस दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन अहोरात्र सुरू […]

News

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या ५० वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती

December 8, 2020 0

कोल्हापूर, :आई-वडिलांचा सांभाळ दैवत मानून करा. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, त्यांना कधीही अंतर देऊ नका कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्याच्या कार्यक्रमात बोलत होतो. शासकीय विश्रामगृह परिसरातील राजर्षी शाहू सभागृहात […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!