गोकुळ” कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधरण सभा ऑनलाइनने संपन्न
कोल्हापूरः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने काढलेल्या आदेशनुसार दिनांक ११-०३-२०२१ ई.रोजी गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा ७ लाखावरून १० लाख करणेस मंजुरी देणेत आली.संस्थेची […]