News

सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

November 28, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे अशी माहिती संचालक […]

News

श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

November 27, 2021 0

कोल्हापूर : श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्‍मशताब्‍दी निमित्‍त  गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवस राष्‍ट्रीय दुग्ध दिन म्‍हणून साजरा केला जातो. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन […]

News

विधान परिषद निवडणूक; सतेज पाटील बिनविरोध

November 27, 2021 0

कोल्हापूर: भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतली.दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी […]

News

गोकुळ’ परिवाराकडून वॉकेथॉनचे आयोजन

November 27, 2021 0

कोल्हापूर : श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त त्‍यांचे जीवन व कार्य याचे स्‍मरण करण्‍याकरीता वीस कोटी टन दुधासाठी वीस कोटी पावले चालण्‍याचे जगातील सर्वात मोठ्या वॉकेथॉनचे आहवान एन.डी.डी.बी (आनंद) यांचेमार्फत आज शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर २०२१ […]

Entertainment

या अभिनेत्याचा 522वा सिनेमा येतोय लवकरच, ‘कू’ वर शेअर केले पोस्टर

November 27, 2021 0

मुंबई: अनुपम खेर हे भारतीय सिनेमावर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आगळा ठसा उमटवलेले अनुपम खेर यांचा 522वा सिनेमा ‘कनेक्ट’ लवकरच प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात खेर यांच्यासह दक्षिणेतली लेडी सुपरस्टार नयनतारा हीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. सोबतच अश्विन सर्वनन आणि विग्नेश […]

Information

मुंबई हल्ल्याला लोटली 13 वर्षं, ‘कू’ वर उमटले पडसाद

November 27, 2021 0

मुंबई हल्ल्याला लोटली 13 वर्षं, ‘कू’ वर उमटले पडसाद नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, विराट कोहली यांनी व्यक्त केल्या भावना मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला आज 13 वर्षं पूर्ण होत आहेत. विविध सोशल मीडिया मंचांवर या थरारक घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ‘कू’वरही सामान्यांसह विविध राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंतांनी यानिमित्ताने भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘कू’ केले आहे. “https://www.kooapp.com/koo/nitin.gadkari/09c221af-7b29-4ed8-8f09-c0b0ef4c2382”  मुंबई में 26/11 को हुए आतंकी हमले में शहीद सभी को विनम्र श्रद्धांजलि और इस हमले का डटकर सामना करने वाले वीर सुरक्षाकर्मियों को नमन।   यानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘कू’वर पोस्ट केली आहे.  “https://www.kooapp.com/koo/supriya_sule/506de7c3-f4d1-47f4-a1a8-26d403f32e7e”  पोलीस मेमोरियल, मुंबई येथे २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना अभिवादन केले.क्रिकेटपटू विराट कोहली याने ‘कू’ केले आहे, “https://www.kooapp.com/koo/virat.kohli/f17e2eb5-1dc5-42dd-8d4e-925b325709f8”  We will never forget this day, we will never forget the lives lost. Sending my prayers to the friends and familes who lost their loved ones  […]

News

संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा उद्या लोकार्पण सोहळा

November 26, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: वैद्यकीय सेवेमध्ये रुजू होत असलेल्या कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक, सामाजिक मेडिकल बहुउद्देशीय चारिट्रेबल ट्रस्ट, नरेवाडी संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मल्टी […]

Information

परीक्षा संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये #ExamBuddy&nbsp मोहीम कु वर

November 26, 2021 0

विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणाव आणि चिंता यांवर नियंत्रण ठेवण्यात मदत करण्यासाठी ‘कू’एक खास उपक्रम घेऊन येतो आहे. भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कू’ ने ‘फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, फोर्टिस हेल्थकेअर’ यांच्या सहकार्याने हा विशेष […]

News

अभियान कालावधीत पाच लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प

November 24, 2021 0

पुणे:गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम शासनाचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत ती घरे बांधून हे स्वप्न पूर्ण करावे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महा आवास अभियानाच्या […]

Information

गोव्याने कोरोना लसीकरणात गाठला मैलाचा दगड प्रमोद सावंत यांनी कू वर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

November 24, 2021 0

पणजी : भारतासह जगभरात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जाते आहे. गोव्याने याबाबत एक लक्षणीय कामगिरी केली आहे. दहा हजारपेक्षा जास्त गोवन नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कू वर पोस्ट […]

1 3 4 5 6 7 52
error: Content is protected !!