सहकार सप्ताह निमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण
कोल्हापूरः दि.१४ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत संपन्न होणा-या ६८ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त गोकुळ तर्फे संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्हणण्यात आली. […]