News

शहरात मध्यवर्ती तपासणी केंद्र व जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती करा : राजेश क्षीरसागर

April 27, 2021 0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या गंभीर बाब असून, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. रुग्णसेवेस गती देण्यासाठी […]

News

गोकुळ निवडणूकीबाबत न्यायालयाचा निकाल हा सभासदांचा विजय ;मंत्री हसन मुश्रीफ

April 27, 2021 0

कोल्हापूर: गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय हा सभासदांचा हा विजय आहे. सत्ताधारी मंडळी सारखी न्यालायचे दरवाजे ठोठावत होते. त्यांचा आत्मविश्वास नव्हता. मात्र या निकालामुळे दूध उत्पादक सभासदांना न्याय मिळालेला असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन […]

News

सर्व नियम पाळून गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होणार;सतेज पाटील

April 27, 2021 0

कोल्हापूर:  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून गोकुळचे पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये असा टोला राजर्षी शाहू […]

News

गोकुळची निवडणूक 2 मे रोजी ठरल्याप्रमाणे होणार

April 27, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीला स्थगिती मिळावी या आशयाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मंगळवारी झालेलय सुनावणीप्रसंगी निवडणूक कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे गोकुळची निवडणूक ठरल्याप्रमाणे दोन मे रोजी होणार […]

News

पुन्हा दूध उत्पादकांच्या विकासासाठी हा संघ कटिबद्ध राहील; अंबरीषसिंह घाटगे

April 27, 2021 0

मुरगुड: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीकरिता मुरगूड येथे सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचा काल कागल तालुक्यातील ठराव धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठराव धारकांनी दाखवलेला प्रतिसाद खूप लाख मोलाचा होता. […]

News

गोकुळ निवडणूक; सम्राट महाडिक यांचा 35 गावांचा दौरा

April 27, 2021 0

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने युवानेते सम्राट बाबा महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील 35 गावांचा दौरा केला. त्या वेळी दूध उत्पादक ठरावधारक प्रमुख नेतेमंडळी यांच्या गाठीभेटी घेऊन सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे […]

News

गोकुळ निवडणुकीत शौमिका महाडिक यांच्या गाठीभेटी

April 27, 2021 0

राधानगरी:राधानगरी तालुक्यातील गोकुळ दूध संघाचे संलग्न असणाऱ्या दूध संघांना शौमिका अमल महाडिक यांनी भेटी दिल्या. त्या वेळी दूध उत्पादक शेतकरी सभासद आणि ठरावधारक त्यांच्याशी संवाद साधताना आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी […]

News

April 27, 2021 0

कोल्हापूर:गोकुळ दुध संघाचे माजी संचालक दिनकर कांबळे यांनी पालकमंत्री सतेज पाटील ,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे भुदरगड तालुक्यात सत्तारुढ आघाडीला जबर धक्का बसला आहे. गोकुळ निवडणूक संदर्भात अजिंक्य […]

News

गोकुळ निवडणुकीत विरोधी शेतकरी आघाडीसोबत राहणार: सत्यजित जाधव

April 27, 2021 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे आणि दूध उत्पादक शेतकऱ्याना न्याय मिळावा, यासाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा सत्यजित जाधव यांनी केली. माजी आमदार दिनकरराव जाधव गटाच्या ठराव धारकांसोबत त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन […]

News

बाजारभोगाव ते पडसाळी रस्त्याकरीता साडेतीन कोटी: खा.संजय मंडलिक

April 25, 2021 0

कोल्हापूर  : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव – काऊरवाडी – किसरुळ – काळजवडे – पोंबरे – कोलिक – पडसाळी दरम्यानच्या रस्त्याकरीता केंद्रीय रस्ता आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 3 कोटी 41 लाख रु. मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय […]

1 2 3 4 8
error: Content is protected !!