
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने युवानेते सम्राट बाबा महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील 35 गावांचा दौरा केला. त्या वेळी दूध उत्पादक ठरावधारक प्रमुख नेतेमंडळी यांच्या गाठीभेटी घेऊन सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महाडिक युवाशक्ती तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, कल्लाप्पा पाटील, मोहन पाटील, मनोहर पाटील, मनोज आउळकर, आर.के.पाटील, एल.आर गावडे, अजित निंबाळकर यांच्यासह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply