सतेज पाटील यांचा गोकुळतर्फे सत्कार
कोल्हापूरःगोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोकुळ परिवारा तर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा सत्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार राजेश पाटील तसेच […]