श्रीमती रमा बोंद्रे यांनी केले खोटे दत्तकपत्र : मानसिंग बोंद्रे यांची माहिती
कोल्हापूर : श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, श्रीमती बोंद्रे […]