विमानतळ विस्तारीकरणासाठी जमिनींची संपादित प्रक्रिया चुकीची: शिवसेनेची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणासाठी मुडशिंगी गावची एकूण 64 एकर जागा संपादित करणे बाबत कार्यवाही सुरू आहे. परंतु ही कार्यवाही करताना विभागातील संबंधित अधिकारी जमीन धारकांना चुकीचा मोबदला देऊन भीती दाखवून संमती पत्र घेण्यासाठी […]