राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्षपदी सुषमा देसाई;महिला सहचिटणीस पदी वृषाली पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्ष पदी सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची तर महिला सहचिटणीस पदी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील व […]