नीटको टाइल्सची कोल्हापुरात तीन नवे दालने
कोल्हापूर : कोरोना महामारी पश्चात टाळेबंदी नंतर राज्यभरात सर्वच जनजीवन सामान्य झाले आहे. याच पार्श्वूमीवर हक्काचे घर घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. याचाच परिणाम म्हणजे बांधकाम क्षेत्रातील साहित्याला अच्छे दिन आलेले पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील […]