Information

पीएम मोदी: ‘मन की बात’ कार्यक्रमासंदर्भाने यूजर्सनी सोशल मीडिया कू वर केली ‘जन की बात’

February 23, 2022 0

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मासिक रेडियो कार्यक्रमाचे प्रसारण येत्या रविवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे यावेळची केंद्र सरकारने ‘मन की बात’बाबत लोकांकडून सूचना आणि तक्रारी मागवल्या आहेत. सोशल मीडियावर यूजर्सनी मोठ्या […]

News

कोल्हापूर “उत्तर” बाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवू :मंत्रीआदित्य ठाकरे

February 21, 2022 0

कोल्हापूर  : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून १९९० पासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. दोनवेळा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर डौलाने फडकत आहे. परंतु, भाजपची गद्दारी, गेल्या काही काळात दोन्ही कॉंग्रेसने शिवसेनेबाबत केलेला दुजाभाव आणि […]

News

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार :पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

February 21, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक समृद्ध ठिकाणे असून, सह्याद्री डोंगररांगा, नद्या, अभयारण्य, ऐतिहासिक तलाव, धरणे येथील नैसर्गिक संपन्नतेचे दर्शन घडवितात. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री अंबाबाई मंदिर, महत्वाची […]

News

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण..चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रत्युत्तर

February 21, 2022 0

पुणे:“मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील […]

News

शास्त्रीनगर क्रिकेट मैदानासाठी दोन कोटी रुपये देणार: पालकमंत्री सतेज पाटील

February 20, 2022 0

कोल्हापूर :शास्त्रीनगर क्रिकेट मैदानाची पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली .मैदानाच्या विकासासाठी आणखी दोन कोटी रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.कसबा बावडा आणि शास्त्रीनगर या दोन्ही मैदानाच्या उद्घाटन चांगल्या खेळाडूच्या उपस्थित केला जाईल असे त्यांनी […]

News

संयुक्त उत्तरेश्वर पेठ -शुक्रवार पेठेतील “शिवाई” ग्रुपच्या वतीने शिवगर्जना

February 19, 2022 0

कोल्हापूर:संयुक्त उत्तरेश्वर शुक्रवार पेठ “शिवाई ग्रुपच्या” वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्म काळ झालेनंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त सौ कादंबरी बलकवडे […]

News

गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

February 19, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी), संचालकसो व अधिकारी  यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करण्‍यात आले.शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित […]

News

जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न लवकरच निकाली काढणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

February 19, 2022 0

मुंबई :कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा या स्टुडीओची जागा भारतरत्न कै.लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. या स्टुडीओतील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वी विकली असून, उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडीओज […]

News

चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन

February 18, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ व्हर्चुअल चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, […]

Entertainment

या अभिनेत्याच्या आईने धरला ‘पुष्पा’च्या गाण्यावर ठेका

February 17, 2022 0

सोशल मीडियावर विविध रंजक, मसालेदार पोस्ट्स आणि सुविचार टाकत आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवणारे नाव म्हणजे अनुपम खेर.खेर आपल्या ‘कू’ अकाउंटच्या माध्यमातून कामाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक पोस्ट्स करत असतात. अशीच एक मजेदार पोस्ट त्यांनी आज […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!