महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांच्या हस्ते व संचालकसो यांच्या […]