Information

उद्यापासून मिशन रोजगार अंतर्गत ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’

November 3, 2023 0

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या जॉब फेअरमध्ये 248 नामांकित कंपन्या सहभागी होणार असून […]

News

केंद्र सरकारकडून  १०० वातानुकुलित केएमटी ई बसेस : खा.धनंजय महाडिक 

November 3, 2023 0

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून पीएम ई बस सेवा प्रकल्प सुरू झाला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी या प्रकल्पातून कोल्हापूर महापालिकेला ई बसेस मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. संपूर्ण देशात ३ हजार १६२ तर […]

News

डी.वाय.पाटीलमध्ये डॉ.अमित आंद्रे यांचे ‘मिशन रोजगार’अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान

November 3, 2023 0

कोल्हापूर: आर्टिफिशल इंटेलिजन्स(एआय)  अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेकडे (एआय) सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे.  एआय मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट एआयचा चांगला वापर करून मानव वेळेची बचत करून  अचूक पद्धतीने काम करू शकतो. पुढील दहा […]

News

क्रीडाई चे बांधकाम विषयक ‘दालन’ प्रदर्शन फेब्रुवारीमध्ये

November 1, 2023 0

क्रीडाई चे बांधकाम विषयक ‘दालन’प्रदर्शन फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर: क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांची वाढती संख्या विचारात घेऊन तसेच सभासदांचे सध्या चालू असलेले प्रोजेक्ट पहाता यापुर्वी तीन वर्षानी घेतले जाणारे दालन दोन वर्षानी घेण्याचा निर्णय मॅनेजिंग कमिटीने घेतला आहे […]

News

स्टेम सेल्स शोधणाऱ्या उपकरणासाठी डी.वाय.पाटील विद्यापीठाला पेटंट

November 1, 2023 0

कोल्हापूर: डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या संशोधकांनी मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारे उपकरण विकसित केले आहे. कर्करोगाच्या जलद निदानासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असून भारतीय पेटंट कार्यालयाने ‘स्टेम सेल शोधण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर उपकरणे’ या […]

News

कोल्हापुरात पुन्हा माणुसकीच्या भिंतीची ऊब ४ व ५ नोव्हेंबरला

November 1, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:कोरोना संसर्ग आणि महापुराच्या काळात बंद झालेली माणुसकीची भिंत हा उपक्रम यंदाच्या दिपावलीपूर्वी पुन्हा सुरू होत आहे. ‘नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून येत्या शनिवारी आणि रविवारी (४ […]

News

डी.वाय.पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचे उद्घाटन

November 1, 2023 0

कोल्हापूर : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधनाचा वापर सर्वसामान्यासाठी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. नव्याने सुरू होत असलेले ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ केंद्र वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल […]

News

गोकुळच्या “फर्टीमीन व फर्टीमीन प्लस” नवीन ५ किलो पॅकिंग व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचा शुभारंभ

October 30, 2023 0

कोल्‍हापूर : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा ५ किलो पॅकिंग मधील विक्री […]

News

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर 

October 30, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांची प्रातिनिधीक शिखर संघटना असून गेल्या ४० वर्षांपासून व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करीत […]

Sports

डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

October 28, 2023 0

कोल्हापूर: शास्त्रीनगर मैदानावर डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभाग घेतला आहे. रॉयल आष्टा आणि यंगस्टर या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून पुढील फेरी गाठली.या स्पर्धेत रॉयल […]

1 5 6 7 8 9 42
error: Content is protected !!