News

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची:आ.सतेज पाटील

January 11, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चितच निषेधार्ह आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा […]

News

रुकडी ग्रामपंचायत सदस्या सौ.आसमा नियाज स्वार (बडेखान) यांचा न्यू शाहूपुरी तरूण मंडळाकडून जाहीर सत्कार

January 10, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : रुकडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वार यांनी नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रूकडी मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. त्यांनी वंचित बहुजनआघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवली होती.सौ .आसमा स्वार या दिव्यांग महिला आहेत, […]

News

कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील भकास भिंतीचे रूपडे पालटले

January 9, 2023 0

कोल्हापूर: शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबवला. चित्रकार आणि मुकबधीरांना सोेबत घेत, आज शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन […]

Sports

गीता पाटील यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मान

January 9, 2023 0

कोल्हापूर : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली पुलाची ( ता. हातकणंगले ) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका गीता गणपतराव पाटील यांना छत्रपती राजर्षी […]

News

श्री सद्गुरुदास महाराज यांचा धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा येत्या ११ जानेवारी रोजी 

January 9, 2023 0

नागपूर: श्री सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ला संपन्न होणार आहे.प.पू. सरसंघचालक  मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य तसेच अनेक संत – महंत आचार्य वे.शा. सं.महानुभावांची उपस्थिती असणार आहे.दिनांक […]

News

जाधव कुटुंबीय फुटबॉल संघाच्या पाठीशी खंबीर :आम.ऋतुराज पाटील

January 9, 2023 0

कोल्हापूर : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांची नाळ फुटबॉलशी जोडलेली होती. त्यांच्या अकाली निधनानंतरही याची प्रचिती येत आहे. आण्णासाठी फुटबॉलचे संघ व खेळाडू कुटुंबप्रमाणे होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी असायचे. खेळाडूंना त्यांचा मोठा आधार […]

News

श्रीमंत शाहू महाराजांचा अमृत महोत्सवी वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा

January 7, 2023 0

कोल्हापूर: श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने खासबाग येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि […]

Information

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी वडीलांविषयी व्यक्त केल्या भावना……

January 7, 2023 0

आदरणीय बाबा – “महाराज” श्री शाहु छत्रपती महाराजांचा आज ७५ वा वाढदिवस संपन्न होत आहे. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांच्या विषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर […]

News

कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही :राजेश क्षीरसागर

January 6, 2023 0

कोल्हापूर : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, केंद्रीय प्रदूषण मंडळाची मूर्ती विसर्जनावर नवी गाईड लाईन नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बंदीमुळे कुंभार समाजाचे […]

News

केंद्रीय सहकार मंत्रालय संयुक्त समितीच्या बैठकीत खा.धनंजय महाडिक यांनी मांडल्या महत्वाच्या सूचना

January 6, 2023 0

दिल्ली: संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नामदार अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या कायद्यात काही सुधारणा करणे आता आवश्यक आहे. त्यासाठी लोकसभा आणि […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!