छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वनिमित्त ६ ते १४ मे दरम्यान विविध कार्यक्रम
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व निमित्त दिनांक 6 ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन छत्रपती […]