News

रिकव्हरी कमी दाखवून महाडीकांनी 300 कोटींचा ढपला पाडला : सर्जेराव माने

April 21, 2023 0

भेंडवडे : उस उत्पादक सभासद हाडाची काडं करून राजाराम कारखान्याला साडेबारा ते तेरा रिकव्हरीचा उस घालतात. मात्र महाडिकांनी दीडने रिकव्हरी कमी दाखवून गेल्या 28 वर्षात 300 कोटीचा ढपला पाडला असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव […]

News

कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये :आमदार सतेज पाटील

April 21, 2023 0

कांडगाव : भीमा साखर कारखान्यावर 598 कोटीं कर्जाचा डोंगर उभा करून तेथील सभासदांना देशोधडीला लावणाऱ्या कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये. सहकारी संस्था मोडीत काढून खाणाऱ्या महाडिक पॅटर्नला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करा. बुडवेगीरीचा इतिहास असलेले […]

News

इंधन बचत व संवर्धनासाठी २४ एप्रिल ते ८ मे दरम्यान प्रबोधनात्मक उपक्रम

April 20, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे […]

News

डॉ. संजय डी. पाटील’सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने सन्मानित

April 20, 2023 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. […]

News

सभासद आणि कर्मचा-यांना सन्मानाची वागणूक देणार :आ.सतेज पाटील

April 20, 2023 0

वाशी : सभासद हे कारखान्याचा आत्मा असतात तर कारखाना प्रशासन सुरळीत चालण्यासाठी कर्मचा-यांची भूमिका महत्वाची असते. गेल्या 28 वर्षाच्या कारभारात सभासद आणि कर्मचारी या दोन्ही घटकांकडे सत्ताधा-यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिवर्तन आघाडीची सत्ता […]

News

महाडीकांच्या काळात संचालकांना केवळ चहा-बिस्किटचाच अधिकार : सर्जेराव पाटील

April 20, 2023 0

गडमुडशिंगी :  सभासदांचे प्रश्न सुटावेत, कारखाना हिताचे निर्णय घेण्यासाठी शेतकरी सभासद संचालकांना निवडून देतात. मात्र राजाराम कारखान्यामध्ये संचालकांना केवळ सही करायचा आणि चहा बिस्कीट खाऊन घरी यायचे एवढेच अधिकार आहेत अशा शब्दात कारखान्याचे माजी संचालक […]

News

आकाश बायजुसतर्फे नीट विद्यार्थ्यांसाठी टूलकिट लॉन्च

April 19, 2023 0

कोल्हापूर : विषय सोपे बनविण्याच्या आणि विद्यार्थ्यांना NCERT अभ्यासक्रमाच्या जवळ ठेवण्याच्या प्रयत्नात, भारतातील चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये अग्रेसर असलेल्या आकाश बायजुसतर्फे नीट इच्छुकांसाठी ‘KNOW YOUR NCERT (KYN) किट लाँच केले आहे. हे टूलकिट अकरावी ते बारावीच्या […]

Information

सिध्दगिरी येथे भू-जल व्यवस्थापन मोफत जनजागृती कार्यशाळा

April 19, 2023 0

कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, रिलायंस इंडस्ट्रीज, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, वॉटर फिल्ड रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्रसिद्धगिरी मठ, कणेरी येथे २० एप्रिल २०२३ रोजी ‘पाऊस पाणी संकलन : […]

News

‘राजाराम’मध्ये जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार : आम.सतेज पाटील

April 19, 2023 0

धामोड: गेल्या २८ वर्षात जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत राजाराम कारखान्याकडून उसाला २०० रुपये कमी दर मिळाल्याने सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मोठ्या कष्टाने पिकवलेल्या उसाला योग्य दर मिळणे महत्वाचे आहे. राजाराममध्ये इतर […]

News

महाडिकाकडून ११८ गुंठ्यात ५८ बोगस सभासद : महेश चव्हाण

April 19, 2023 0

शिरोली:राजाराम कारखान्याची सत्ता आपल्याच ताब्यात रहावी यासाठी महाडीकानी अनेक बोगस सभासद केले आहेत. अमल महाडिक यांनी गगनबावड्यातील साखरी गावात ११८ गुंठे डोंगराळ जमिनीवर त्यांनी तब्बल 58 बोगस सभासद केले आहेत. त्यासाठी अमल महाडिक यांनी २ […]

1 2 3 4 7
error: Content is protected !!