विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले त्वरीत उपलब्ध करुन द्या: आ.ऋतुराज पाटील
कोल्हापूर: जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर केलेले आहेत. पण दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. याचा पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दाखले वेळेत मिळाले नाहीत […]