Information

कुटुंबांतर्गत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक : निलमताई गोर्‍हे अक्षरगप्पा कार्यक्रमात साधला मुक्तसंवाद

October 19, 2023 0

कोल्हापूर :इतर देशातील शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांची उदाहरणं देताना त्यांच्याप्रमाणे कुटुंबसंस्थेबाबत विचार आपण करत नाही. घरकामात पुरुषवर्गाचा सहभाग आपल्या सहजतेनं पचनी पडत नाही. कुटुंबांतर्ंगत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती निलताई गोर्‍हे यांनी […]

News

आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने ‘ नवरात्रोत्सव’निमीत्त विविध होम आणि पूजा विधी

October 18, 2023 0

कोल्हापूर: गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंग दर वर्षी प्रमाणे या वर्षी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ मध्ये श्री. चंडी होम सह विविध होम आणि पूजा विधी करत आहेत. दि.२०,२१ आणि २२ ऑक्टोंबर या दिवसात सकाळी ७.३० वाजल्यापासून […]

News

गोकुळ ने दूध उत्पादकांचे नेहमीच हित जपले गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक : चेअरमन अरूण डोंगळे

October 17, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस […]

Information

डी.वाय‌.पाटील स्कुल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

October 16, 2023 0

कोल्हापूर: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रभारी संचालक डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून […]

Entertainment

महिलांनी सर्वप्रथम स्वतःचा सन्मान करावा : आमदार जयश्री जाधव

October 16, 2023 0

कोल्हापूर : प्रत्येक मातापित्यांनी मुलीला सक्षम बनवले पाहिजे. तिच्या प्रत्येक कार्याचे माहेर आणी सासरकडून कौतुक केले पाहिजे. मुली आणि महिलांना कुटुंबातून प्रोत्साहन मिळाले तरच त्या यशस्वी होतील. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी इतरांकडून मिळणारा मान-अपमानापलीकडे जाऊन, महिलांनी […]

Entertainment

भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेमुळे सुमारे १० हजार महिलांना मिळाले मानाचे व्यासपीठ

October 10, 2023 0

कोल्हापूर : लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे व्यासपीठ मिळाले. सुमारे १० हजार […]

News

जुळे सोलापूर येथे ‘गोकुळ’ शॉपी चे उद्‌घाटन

October 6, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या  वतीने जुळे सोलापूर येथे  नवीन गोकुळ मिल्क या शॉपीचे, तसेच ५०० शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते […]

News

प्राचार्य किरण पाटील अमेझिंग टॅलेंट अवॉर्ड ने सन्मानित

October 4, 2023 0

कोल्हापूर: येथील कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी चे प्राचार्य किरण पाटील यांना टेक महिंद्रा पुणे यांच्या कडून अमेझिंग टॅलेंट अवॉर्ड ने गौरविण्यात आले.कंपनी च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांना शैक्षणिक, सामाजिक पुरस्कार […]

News

कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्या : आम.जयश्री जाधव

October 3, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 5 हजार 44 इतक्या पदांचा नवीन आकृतीबंध नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी […]

News

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे “यामिनी” प्रदर्शन ६,७,८ रोजी आयोजित

October 3, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन ६,७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर […]

1 2 3
error: Content is protected !!