‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून युवापिढीला नोकरीक्षम बनविण्याचा प्रयत्न : आ.ऋतुराज पाटील
कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पण अनेकदा विविध स्किल्सच्या अभावामुळे युवा पिढी नोकरीच्या स्पर्धेत मागे पडते. त्यामुळे युवा पिढीला योग्य कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीक्षम बनविण्यासाठी ‘मिशन रोजगार’ रोजगाराच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज […]