‘गोकुळ’ कडून स्वप्निल कुसाळेला एक लाखाचे बक्षीस
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक गेम्स मधील नेमबाजीत कांस्य पदक पटकावले. गोकुळ परिवाराच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी कांबळवाडी येथील त्यांच्या […]