News

महाराष्ट्रातील पहिला ‘गोकुळ’ चा  हर्बल पशुपूरक प्रकल्प

July 21, 2024 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील एकमेव व देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, गडमुडशिंगी येथे कार्यान्वित केला […]

Information

डॉ.विपुल संघवी यांच्या शोधनिबंधाला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक

July 18, 2024 0

कोल्हापूर : बेंगलोर इथं नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील अवतार वैद्यकीय परिषद संपन्न झाली. किडनीशी संबंधित आजारावरील औषधोपचार आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सुसज्ज असणारी अवतार ही वैद्यकीय संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बेंगलोर इथंच घेण्यात […]

Sports

शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश

July 16, 2024 0

कोल्हापूर: २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत […]

News

‘गोकुळ’ देशातील आदर्श सहकारी संस्था: डॉ.महेश कदम

July 16, 2024 0

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार […]

News

कोल्हापूरच्या चौघांनी  केला चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन दरम्यान २० देशांचा थरारक प्रवास

July 14, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी श्री […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्यावतीने आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

July 14, 2024 0

कोल्हापूर: आर्किटेक्चर ही सर्वात जास्त उद्योजक निर्माण करणारी शाखा आहे. आर्किटेक्चरच्या पाच वर्षांच्या अभ्यासानंतर सरकारी नोकरी, अर्बन डिझाईन अँड प्लांनिंग, इंटिरिअर डिझाईन, लँडस्केप आर्किटेक्चर, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये करियरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. बांधकाम […]

Commercial

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात

July 12, 2024 0

कोल्हापूर :संशोधनपर प्रयोगशील उद्योग निर्मिती क्षेत्रात कोल्हापूर मुख्यालयसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिसऱ्या पिढीत शेळके उद्योग समुह परिवार कार्यरत आहे. याच KAW ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग विभाग केएडब्ल्यू वेलोसे मोटर्स प्रा.लि.ने ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या […]

News

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा :अध्यक्षपदी सौ.अरूंधती महाडिक

July 12, 2024 0

कोल्हापूर:रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे यांची निवड झालीय. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. दरम्यान रोटरी […]

News

डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसला ‘स्वायत्तता’

July 11, 2024 0

कोल्हापूर:गेल्या १३ वर्षापासून उत्कृष्ट व गुणवत्तावपूर्ण शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) नवी दिल्ली यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा (ऑटोनॉमस इंस्टीटयूट) मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. […]

Information

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

July 10, 2024 0

तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या आकलनास कठीण आहेत. तथापि, जेव्हा इन्श्युरन्स कराराचा विषय येतो. तेव्हा अटी आणि शर्ती व इन्श्युरन्स विशिष्ट संकल्पना अडचणीचा विषय ठरतात. इन्श्युरन्स बाबत जागरुकता निर्माण करण्याच्या […]

1 16 17 18 19 20 37
error: Content is protected !!