News

गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला पेटंट

June 3, 2024 0

कोल्हापूर:डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागातील एम. टेक. कृषीचे विद्यार्थी अमोल गाताडे यांनी निर्मित केलेल्या गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट प्राप्त झाले आहे. डॉ. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाख़ाली […]

News

न्यू पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरिंग पदवी कोर्सेस सुरू करण्यास मान्यता

June 2, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्थापित महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्कार प्राप्त, नॅक A+ व एन.बी.ए. मानांकित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक काॅलेजमध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस […]

News

सी.पी.आर.रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना मोफत दूध वाटप

June 2, 2024 0

  सी.पी.आर.रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना मोफत दूध वाटप कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) नेहमी विविध सामजिक उपक्रम राबवित असतो. त्या अनुषंगाने जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, राजर्षी छत्रपती […]

News

ई पॅसेंजर आणि ई कार्गो रिक्षांचे कदम बजाजमध्ये अनावरण

June 1, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्यावे वाढते प्रदुषण आणि वाढती वाहन संख्या पाहता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोणाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आर ई पॅसेंजर व ई कार्गो या रिक्षांचे अनावरण आणि पश्चिम महाराष्टातील कदम बजाज […]

News

शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा होणार

June 1, 2024 0

कोल्हापूर : दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला ‘राज्याभिषेक’ झाला. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी, या हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक […]

News

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग रुग्णांसाठी अँजिओग्राफी सोबत ह्रदयाचे अत्याधुनिक उपचार मोफत

May 28, 2024 0

  कोल्हापूर: पु. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या  सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण […]

News

डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये कॅपस्टॉन प्रोजेक्ट एक्झिबिशन

May 27, 2024 0

कोल्हापूर: डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅपस्टॉन प्रोजेक्ट एक्जीबिशन आयोजित करण्यात आले होते.एक्जीबिशनचे उद्घाटन डी वाय पाटील कार्यकारी संचालक डॉ.ए के गुप्ता, प्राचार्य डॉ.एस डी चेडे यांच्या हस्ते झाले. […]

Information

आर.सी.सी.कॉलमची ताकद ओळखणाऱ्या उपकरणाला पेटंट: डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला २६वे पेटंट

May 23, 2024 0

कोल्हापूर: आरसीसी कॉलमची स्ट्रेंथ काढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणासाठी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला पेटंट मंजूर झाले आहे. महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रा. संतोष आळवेकर यांनी हे उपकरण संशोधित केले असून महाविद्यालयाला मिळालेले हे २६ वे पेटंट […]

News

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या १९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड

May 21, 2024 0

तळसंदे : येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या १९ विद्यार्थ्यांची पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाच्या ९, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशनच्या ७ तर मेकॅनिकल विभागाच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बजाज ऑटो […]

News

युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून डॉ.शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!

May 20, 2024 0

कोल्हापूर:मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांना भारतातून सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून प्रतिष्ठीत […]

1 20 21 22 23 24 37
error: Content is protected !!