महिला उद्यमशील झाल्यास, मोठी सामाजिक प्रगती : आम.जयश्री जाधव
कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार मोठी सामाजिक प्रगती होऊ शकते. […]