News

गोकुळ’ मध्‍ये वसुबारसनिमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन

October 28, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने वसुबारस दिनानिमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व इतर धार्मिक विधी संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात […]

News

उद्या शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार : राजेश क्षीरसागर

October 27, 2024 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची […]

News

उत्तरची उमेदवारी अद्याप घोषित नाही; ज्याला मिळेल त्यांचा प्रचार करणार : खा.धनंजय महाडिक

October 26, 2024 0

कोल्हापूर : विधानसभेसाठी कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथे गेल्या वेळेस मात्र भाजपला संधी मिळाली. ज्यात सत्यजित कदम यांना ८० सहस्र मतदान पडले. त्यामुळे यंदाही तो मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांची […]

News

सीएसडीएस-लोकनिती सर्वेक्षण अहवालानुसा महायुतीला कौल मिळणार 

October 25, 2024 0

मुंबई : नुकत्याच झालेल्या सीएसडीएस.-लोकनीतिच्या निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र राज्य निवडणुकांपूर्वी पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी उपक्रमांना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मान्यता मिळाल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला फायदा होणार आहे. सार्वजनिक वाहतूक, वीज, […]

Sports

वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिक यांना रौप्य आणि डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक

October 24, 2024 0

कोल्हापूर: मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकतीच अकरावी वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चार राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. सिनिअर गेम्स विभागात कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य, तर डबल […]

News

 ‘ दक्षिण’ मध्ये पुन्हा महाडिक पाटील आमने सामने

October 24, 2024 0

कोल्हापुरातील दक्षिण मतदार संघामध्ये उमेदवारांची पुन्हा एकदा २०१९ सालचीच पुनरावृत्ती बघायला मिळणार आहे.महायुतीकडून अमल महाडिक आणि महाविकास आघाडी कडून ऋतुराज पाटील यांनी आज विधानसभेसाठी फॉर्म भरले. जुने गडी नवे राज्य याप्रमाणे दक्षिण मध्ये चित्र पाहायला […]

Information

डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव 

October 24, 2024 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस मंगळवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण […]

Commercial

Chwippy चे हायपरलोकल सोशल मीडिया अ‍ॅप लाँच

October 23, 2024 0

Chwippy (https://chwippy.com) हा एक अभिनव हायपरलोकल सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असून महाराष्ट्रातील शहरांमध्ये, गावांमध्ये आणि ४४०००हून अधिक खेड्यांमध्ये त्याचे अधिकृतरीत्या लाँच करण्याची घोषणा करण्यात आली.हा प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील परस्पर संवाद वाढवण्यासाठी, आणि व्यापाराला चालना […]

News

उषःकाल अभिनव हॉस्पिटलमध्ये लहान मुलांची शस्त्रक्रिया आणि त्वचारोग विभागाचे उद्घाटन

October 23, 2024 0

सांगली  : उषःकाल अभिनव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लहान मुलांची शस्त्रक्रिया आणि त्वचारोग विभागाचे उद्घाटन मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मिलिंद परीख आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय कोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.उषःकाल अभिनव मल्टी स्पेशलिटी […]

Sports

कोल्हापुरात ‘गल्फ ऑइल’च्या वतीने ‘चाय-पकोडा’ बाइक रॅली

October 22, 2024 0

कोल्हापूर :कोल्हापूरच्या रस्त्यांवर दुचाकीस्वारांची धूम पाहायला मिळाली. ‘गल्फ ऑइल लुब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड’ या प्रसिद्ध कंपनीच्या वतीने कोल्हापुरात ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘चाय-पकोडा’ बाइक रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे. या अगोदर गेल्या वर्षी आयोजित […]

1 6 7 8 9 10 37
error: Content is protected !!