Information

शैक्षणिक क्रांतीचे जनक:पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील

October 22, 2024 0

डॉ.डी.वाय. पाटील यांनी आपल्या उदात्त कार्यातून आणि स्वप्ने साकार करून शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या विविध शैक्षणिक आणि आरोग्य सेवा योजना आणि धोरणांद्वारे त्यांना भारताचा विकास आणि एक स्वावलंबी आणि आघाडीचे […]

Information

ग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे

October 19, 2024 0

कोल्हापूर : ग्रंथ हे जगण्याची प्रेरणा देतात, दिशा दाखवतात. मार्गदर्शन करतात. ग्रंथसोबत ही जगण्यासाठी पूरक ठरते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथ मोलाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. येथील करवीर नगर वाचन मंदिरमध्ये […]

News

महायुतीचा कारभारच सरस ; राजेश क्षीरसागर : रिपोर्ट कार्डद्वारे लेखाजोखा सादर

October 18, 2024 0

कोल्हापूर: सव्वादोन वर्षातील कारभार आणि विकासकामे हीच आमची ओळख असल्याचे सांगत महायुती सरकारने आपल्या कारभाराचे प्रगतिपुस्तक मांडले आहे. महायुती सरकारच्या वा रिपोर्ट कार्डची डिपोर्ट कार्ड अशा शब्दांत हेटाळणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली असली तरी […]

Information

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या शिक्षकांचा सन्मान

October 17, 2024 0

कोल्हापूर :दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी […]

News

‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उच्चांकी दूध विक्री

October 16, 2024 0

कोल्‍हापूर : गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक […]

Entertainment

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडिया उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

October 15, 2024 0

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते […]

News

हा पुरस्कार अंतिम साध्य न मानता उल्लेखनीय कार्य करावे आ.सतेज पाटील

October 15, 2024 0

कोल्हापूर :कामगार म्हणून सुरवात करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करत सुरेश केसरकर यांनी महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार वर्ग […]

Entertainment

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

October 14, 2024 0

२५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या […]

News

गोदरेज एन्टरप्रायजेसचे कोल्हापूरात शिवाजी उद्यमनगरमध्ये नवीन दालन सुरू

October 14, 2024 0

कोल्हापूर : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज अँड बॉयसच्या सुरक्षाविषयक उपाय सुविधा व्यवसायाने ज्वेलरी क्षेत्रासाठी खास तयार केलेली अत्याधुनिक उच्च सुरक्षा उत्पादन श्रेणी सादर केली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे निर्धारित केलेल्या नव्याने […]

News

अपर्णा एंटरप्राइझेसचा अल्टेझा ब्रँडसह कोल्हापूरमध्ये प्रवेश

October 14, 2024 0

कोल्हापूर : अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या आणि बांधकाम साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने दर्जेदार अल्युमिनियमपासून बनविलेल्या खिडक्या व दरवाजांचा ब्रँड – अल्टेझाचा कोल्हापूरमध्ये विस्तार करत असल्याचे जाहीर केले आहे. या […]

1 7 8 9 10 11 37
error: Content is protected !!