रोटरीची अशाये ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० परिषद २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात
कोल्हापूर/प्रतिनिधी :रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरणारी “आशाये ” ही 65 वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० ही परिषद २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन्स,शिरोली जकात नाका या ठिकाणी संपन्न होणार आहे. भारताचे माजी लष्कर […]