News

दि.२८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा 

April 23, 2024 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघात […]

News

शाहू छत्रपतींना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा बहुमान कसबा बावडा मिळणार : आ.ऋतुराज पाटील

April 23, 2024 0

कोल्हापूर : कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे या भागातील शेती सुजलाम-सुफलाम झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी शुगर मिलची उभारणी केल्याने कसबा बावड्याचे जीवनमान उंचावले. न्यू पॅलेसमुळे […]

News

कोल्हापुरात प्रथमच रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण सुविधा दोशी आर्थोपेडिकमध्ये उपलब्ध

April 19, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: हॉटेल टुरिस्ट जवळ असणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरातील दोशी ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये व्हॅलीस या कृत्रिम सांध्याच्या हायटेक रोबोद्वारे गुडघे प्रत्यारोपण सुविधा आता उपलब्ध झाली आहे.या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकतेने रुग्णांचे आयुर्मान व जीवन चांगले होण्यास […]

Information

सुधीर फडकेंचे अष्टपैलुत्व साकारण्याचा चित्रपटातून प्रयत्न;  चित्रपटातील कलाकारांचा रसिकांशी संवाद

April 18, 2024 0

कोल्हापूर: सुधीर फडकेंचे अष्टपैलुत्व साकारण्याचा चित्रपट कोल्हापूर गायक,संगीतकार, प्रखर राष्ट्रभक्त, दादरा, नगर, हवेली स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि सावरकर प्रेमी असे सुधीर फडके यांचे असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्ही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटातून साकारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती […]

Entertainment

संजीवनीच्या सलग ९० मिनिटे भरतनाट्यमच्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

April 18, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजीवनी या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमातून सात कलाकारांनी नृत्याच्या विविध छटांचे सादरीकरण करून केशवराव भोसले नाट्यगृह येथे रसिकांना मंत्रमुग्ध केले.यात या कलाकारांनी रामलीला सीता,दीपावली,नृत्य संजीवनी,पुण्य कृष्ण, शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी, भजन आणि श्रीराम गीत आदी […]

News

धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा इस्लामपूर विधानसभेमध्ये झंझावती दौरा

April 18, 2024 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक- २०२४ च्या प्रश्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदार संघात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील (दादा), हातकणंगले  लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख  यांनी आष्टा शहर बावची […]

News

१७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांचा शाहू छत्रपती महाराज यांना पाठींबा

April 17, 2024 0

कोल्हापूर: आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या १७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांनी श्री. शाहू छत्रपती महाराजांची भेट घेऊन त्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीस पाठिंबा दिला. याप्रसंगी आमदार सतेज पाटील , आमदार पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती, आमदार […]

Entertainment

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर प्रदर्शित

April 17, 2024 0

‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर आज प्रकाशित करण्यात आला. चित्रपटाचे पोस्टर, शीर्षक गीत आणि गडबड गीत तसेच टिझर यांच्या […]

News

देशाच्या विकासासाठी मतदान करतोय ही भावना मनी ठेवा :पालकमंत्री हसन मुश्रीफ

April 17, 2024 0

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात भारताचा सर्वांगीण विकास केला. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनी ठेवा, असे आवाहन पालकमंत्री हसन […]

News

इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 16, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज आज कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जनतेच्या मोठ्या प्रतिसादात रॅलीद्वारे दाखल करण्यात आला. रॅलीला झालेली प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा […]

1 2 3 4
error: Content is protected !!