News

सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री

December 30, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ८ लाख शेतकरी, नागरीक व ग्राहकांनी भेट दिली. आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. दरवर्षी या कृषी […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी तुफान तुडुंब गर्दी; तीन दिवसात ५ कोटीच्या उलाढाल

December 29, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांची अलोट गर्दी: १२६० किलो वजनाचा बाहुबली रेडा खास आकर्षण 

December 28, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी […]

News

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

December 27, 2024 0

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली. त्यामुळे तिच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये चार […]

News

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांसाठी अवतरला लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

December 26, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन […]

News

२७ ते ३० डिसेंबर दरम्यान सतेज कृषी प्रदर्शन : विविध नामांकित कंपन्यांसह,पशुपक्षी,जातिवंत जनावरे यांचा सहभाग : आ.सतेज पाटील यांची माहिती

December 25, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी […]

News

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या २५ कोटीच्या मंजूर निधीतून विकास कामांना सुरवात

December 22, 2024 0

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. […]

Sports

डी.वाय.पाटील फार्मसी, नर्सिंगला विजेतेपद

December 17, 2024 0

कोल्हापूर: डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने अजिंक्यपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या खो खो मैदानावर ही स्पर्धा झाली.कुलगुरू डॉ.राकेश कुमार […]

Information

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू

December 14, 2024 0

कोल्हापूर: डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या (आयईआय) स्टुडन्ट चाप्टरचे उद्घाटन करण्यात आले. स्टुडन्ट ऑफ इंजिनिअर्स कोल्हापूर लोकल चाप्टरच्या माध्यमातून हा विभाग कार्यरत झाला आहे. भविष्यातील […]

Commercial

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर मोटोहॉसचे कोल्हापुरात दुसरे डीलरशिप शोरूम 

December 13, 2024 0

कोल्हापूर : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि. या देशातील प्रमुख मोटारसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली. हा मैलाचा दगड मोटोहॉसची भारतातील पाऊलखुणा वाढवण्याची […]

1 2
error: Content is protected !!