नूतन मराठी विद्यालय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना रोटरी हेरिटेजचे बळ
कोल्हापूर : येथील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी रोटरी हेरिटेज क्लबने अत्यावश्यक साहित्य वितरण करत त्यांना पाठबळ दिले आहे. क्लबकडून विद्यार्थ्यांना रेनकोट, छत्री व सायकल प्रदान करण्यात आल्यायावेळी रोटरी हेरिटेजचे खजानिस प्रशांत […]